मागील आठ वर्षापासून केंद्र सरकार मार्फत सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे.तसेच सात महिन्या पूर्वी आलेल शिंदे फडणवीस सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय बाहेर होळी करण्यात आली.यावेळी 50 खोके एकदम ओके, केंद्र सरकारला महागाई कमी होण्याची सुबुद्धी येऊ दे अशा घोषणा देखील देण्यात आल्या.